आत्म्याचा विकास
This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.
'ध्यान एक अशी प्रमुख चावी आहे की त्या चावीने आपल्या अंतर्मनाची द्वारे खोलली जातात.'
- परमहंस नित्यानंद
अरुणाचल हे परमहंस नित्यानंद यांच्यासाठी सर्व काही होते. अशी कुठलीच जागा शिल्लक राहिलेली नाही की, त्यांचा त्या भागातील दऱ्या-खोऱ्या, डोंगर यांना स्पर्श झालेला नाही. ते रोजच आपल्या परमप्रिय अरुणाचलच्या कुशीत ध्यानावस्थामध्ये लीन होऊन जात असत. त्यांचे शरीर दुर्बल होते, परंतु त्यांचे डोळे सदैव तेजस्वी राहत असत जसे काही अंतराळातील प्रकाशाला न्याहाळीत आहेत. (रघुपती योगी आणि कुप्पाम्मला यांनी प्रत्यक्ष दूरदृष्टी ठेवून नित्यानंद महाराजांच्या ध्यानावस्थेची अनेक चित्रे घेतली आहेत.) परमहंस नित्यानंद वेगळ्या ध्यान कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला ध्यानावस्थेपर्यंत पोहोचवतात. ते प्रत्येक साधकाला आनंदित होण्यासाठी सृजित करतात.
आज
परमहंस नित्यानंद वेगळ्या ध्यान
कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक
व्यक्तीला ध्यानावस्थेपर्यंत
पोहोचवतात. ते प्रत्येक
साधकाला आनंदित होण्यासाठी
सृजित करतात.

13
