7. शाळेत जाणे हा एक संयोग
# शाळेत जाणे हा एक संयोग
एकाण्रा होऊन केलेले कोणतेही कार्य हे अंतध्यानाची अवस्था असते. त्यावेळेस आपले जीवन अंतर्जानाची अवस्था बनून जाते.'

दैनिक डायरी आणि मंत्र डायरी
- परमहंस नित्यानाद
शाळेत जाणे हा परमहंस नित्यानंदांच्या जीवनाचा हा एक संयोगच होता. शाळेमध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांमध्ये त्यांनी शोध कार्याबद्दल माहिती लिहिली. याच्याव्यतिरिक्त मंत्राचे उच्चारण. तसेच धार्मिक गोष्टी हे ते मोठ्या उत्साहाने करत असत.
बाजुला दाखविलेले पुस्तक हे त्यांचे प्रमाण आहे. या पुस्तकांमध्ये त्यांनी विधिपूर्वक पूजा-अर्चा (देवी-देवतांच्या पूजेचे वर्णन) करण्याची विधी लिखित केलेली दिसते. आज त्यांचे शिष्य या पुस्तकांचा आधार घेऊन समाजामध्ये विधिपूर्वक पुजा करतात. धार्मिक कार्यामध्ये त्यांना अतिशय गोडी होती आणि हे सर्व कार्य त्यांनी बाल्यावस्थामध्येच केले हे एक मोठे आश्चर्य आहे.
आध्यात्मिक. तसेच धार्मिक गोष्टींबद्दलचे त्यांचे प्रेम पाहन त्यांचे मित्र त्यांना नेहमीच सतवत असत. त्यांचे मित्र त्यांना विचारत असत की. तासनतास ध्यानावस्थेमध्ये राहन काय लाभ होतो ?' तेव्हा परमहंस नित्यानंद महाराजांनी त्यांना उत्तर दिले की, घेळ आल्यावर तुम्हाला समजेल. '
आज
शोधण्यात मग्न होतो की, एकाच छताखाली जीवनाच्या रहस्याचा अभ्यास करू, परंतु नऊ वर्ष झाली अशी कुठलीच जागा मला मिळाली नाही. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मी शिष्यांना किंवा तरुणांना अशीच जागा देऊ इच्छित होतो. द गुरुकुल अॅण्ड गोष्टींचा अभ्यास या दिकाणी करीत असे.
ज्यावेळी मी लहान होतो त्या वेळी मी अशी जागा लाईफ ब्लिस टेक्नॉलॉजी प्रोग्राम अशा जागेचे उदाहरण आहे. येथे युवक किंवा तरुण अनेक मार्गाने संशोधन करण्यारचे काम करतात. कुठलेही कार्य न करताच ते कार्य पुर्ण कसे करायचे. अंतर्मनामध्ये परमानंद पूर्ण जीवन कसे उत्पन्न करणे या सर्व - परमहंस नित्यानंद
अलीकडेच तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले असता, त्यांनी तिरुवन्नमलाई येथे उपदेश देणे व ध्यान शिबिरांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी परमहंस नित्यानंदांनी भरगच्च शिबिरामध्ये रांगेत उभ्या असलेल्या काही मुलांकडे आपले बोट दाखवून आपल्या शिष्यांना सांगून त्या मुलांना आशीर्वाद घेण्यासाठी बोलविले. त्यांना आगोदर प्रश्न विचारले होते, ती हीच मुले होती. स्वामीजींच्या पायावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेत असताना ती मुले थरथर कापत होती, तसेच त्यांच्या चेहेऱ्यावर एक वेगळीच भावना पहावयास मिळत होती. तेव्हा परमहंस नित्यानंद स्वामींनी या बालकांकडे पाहन मधुर हास्य करून दया भावनेने त्यांच्या खांद्यांना धरून त्यांना उठविले त्यावेळी शिष्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
एक महत्त्वाची डिग्री
परमहंस नित्यानंद स्वामींनी तामिळनाडूच्या गुडियाथाम येथील पॉलिटेक्निक महाविद्यालय येथून मॅकेनिकल इंजिनीयरिंगमध्ये

डिप्लोमा घेतली. महाविद्यालयात अभ्यासात लक्ष देत असता त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या आशेचे रंग भरू लागले. काही वर्षांनंतर या महाविद्यालयात शिकवणारे शिक्षकही त्यांच्या जीवनाचे प्रश्रमच आरोग्यदाता (हीलर) बनले.

पवित्र शहर तिरुवन्नमलाई येथील स्मशान स्थळ हे नित्यानंद महाराजांसाठी ध्यान करण्यासाठी शांत जागा होती. ते पहाटेच घरी येऊन आपल्याजवळील चावीने घराचीने घराचे टाळे उघडून आत येत येत असत. घरी वेळेवर न आल्यामुळे त्यांचे आई-वडील त्यांना काहीही बोलत नसत.
यारञ्जूषुल

लाईफ ब्लिस टेक्नोलॉजी

