6. वास्तविकतेची जाणीव
# वास्तविकतेची जाणीव
जोपर्यंत तुमचे हात उघडलेले आहेत तम्हाला अशी जाणीव होईल की, नदी तुमच्या हातावरून वाहत आहे. जेव्हा तुम्ही तिला पकडायचा प्रचत्न कराल तेव्हा ती निसटेल.'
१२ वर्षांचे असताना एक दिवस अरुणाचलमध्ये एका दगडावर ध्यानावस्थेमध्ये लीन झाले होते. खरे तर ते अन्नामलाई स्वामीजींद्वारा सांगण्यात आलेल्या विद्या-विचारांबाबत त्यावर ते प्रयोग करत होते.
ते बसले असताना त्यांना अनुभव आला की ते लुप्त होत आहेत. त्यांनी आपल्या शब्दांत त्या अनुभवाचे वर्णन केले आहे की, अचानक! आपल्यामध्ये शून्यतेची जाणीव झाली. बंद डोळ्यांनीसुद्धा मला माझ्या बाजूला ३६० डिग्रीने दिसायला लागले होते. मी या जीवनशक्तीला फक्त आपल्या शरीरातच नाही, तर बाहेरच्या सगळ्या वस्तूंमध्ये जाणीव केली.' त्यांनी असे जाणीव केली की, ते पर्वतात, झाडात, फुलात आणि आपल्या बाजुंच्या सगळ्या सजीव, तसेच निर्जिव वस्तुंमध्ये त्यांचे वास्तव्य आहे.
परमहंस नित्यानंद

आज
परमहंस नित्यानंदांना ज्या शिळेवर आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले त्या पवित्र शिळेला ज्ञानप्राप्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी स्नान घालताना परमहंस नित्यानंदांच्या आश्रमाचे ब्रह्मचारी.

अरुणाचलमध्ये ध्यानावस्थेत परमहंस नित्यानंद
हा माझा पहिला अनुभव होता. या अनुभवाने माझ्यामध्ये प्रत्येक वस्तुंबद्दल भरपुर दया आणि प्रेम निर्माण झाले. या अनुभवामुळे मला जीवनाबद्दल भरपूर श्रद्धा उत्पन्न झाली आहे.
आपल्या अंतर्मनात ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्या साधनेची आवश्यकता असते ती मला माझ्या अंतर्मनामध्ये दिसून आली आणि त्या साधनेने मला ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग दाखवला. या फक्त एका अनुभवामुळे धार्मिक उन्माद, जातीयता, भाषेची कठोरता नष्ट होतात.
परमहंस नित्यानंदांना प्रथम ज्ञानप्राप्ती वैशाख महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमेला सायंकाळी झाली.
परमहंस नित्यानंद महाराज अरुणाचल पर्वतावर रोज एवढे मग्न झाले होते की, त्यांना लक्कडबंगो या प्राण्यांचा उटून पर्वताच्या चारही बाजूंना तीन-चार तास भजन, तसेच वर्तमान गोष्टींचा विचार करीत फिरत असत.
उभे राहणार आहे या गोष्टींची कुठलीही चिंता वाटत नसे. ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या मातेच्या कुशीमध्ये खेळते, तसेच परम प्रिय नित्यानंद महाराज अरुणाचल पर्वताच्या कुशीत लहान मुलासारखे भजन गात फिरत असत.
एके दिवशी मध्यरात्रीनंतर ते लवकरच झोपेतून उठले आणि
असताना पूर्ण काळोख होता. त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रकाश दिसत नव्हता. चह बाजूंनी त्यांना जंगलच जंगल दिसत होते. जसे ते भजन गात नदीच्या जवळ आले त्यावेळेस त्यांच्याजवळ लक्कडबंगो नावाच्या प्राण्यांचा भजन गात पुढे जात होते आणि ते भक्तिगीतांमध्ये

फिरायला जात असत. ते रोज सकाळी ४ वाजता कळप त्यांच्याजवळ आला हे माहीतच पडले नाही. ज्यावेळी त्यांनी समोर पाहिले त्यावेळी ते प्राणी त्यांच्या खूपच जवळ आले होते. हे सर्व पाहिल्यानंतर नित्यानंद भजन गात असताना त्यांना आपल्यासमोर कुठले संकट महाराज यांच्या अंतर्मनामधून फार मोठा आवाज निघाला.
हा घाबरून सोडणारा आवाज त्यांनी कधीही अनुभवला नव्हता. या आवाजाबरोबरच त्यांनी स्वतःला अरुणाचल पर्वताच्या कुशीत पाहिले आणि त्यांना असा विश्वास वाटला की, अरुणाचल त्यांचे संरक्षण करेल. काही क्षणांतच एका वयोवद्ध संन्याश्यांने हातामध्ये काठी घेऊन लक्कडबंगो प्राण्यांच्या कळपाला हसकावुन लावले आणि जसे हे प्राणी पळून गेले. त्या क्षणी हा संन्यासी अंतर्ध्यान पावला.
ते प्रवासाला निघाले, त्यावेळी त्या ठिकाणी फिरत परमहंस नित्यानंदांना हे काहीही समजले नाहीत की, हा संन्यासी कोटून आला आणि परत कुठे गेला.
त्यांच्या अंतर्मनातुन जो आवाज आला त्या आवाजाबरोबरच त्यांचे सर्व शरीर हलके झाले आणि त्याचबरोबरच त्यांनी कळप येत होता. नित्यानंद महाराज मान खाली घालून वेगाने चालण्यास सुरुवात केली. त्यांना असे वाटत होते की, ते हवेतच तरंगत चालत आहेत.