4. योग आणि पूजा
# योग आणि पूजा
रघुपती योगी, एक मित्र व गुरू
परमहंस नित्यानंदांच्या मातापित्यांनी आपल्या या बालकाचे पालन-पोषण एका संरक्षकाच्या रूपाने केले. नित्यानंदांच्या आध्यात्मिक विकासामध्ये त्यांनी कोणतीही अडचण निर्माण केली नाही.
जेव्हा परमहंस नित्यानंद तीन वर्षांचे होते, तेव्हा त्यांची भेट रघुपती योगींशी झाली. रघुपती योगी योग व्यवहारामध्ये एक निपुण व्यक्ती होती, ज्यांच्यामध्ये असामान्य कौशल्य व शक्ती स्थापित होती. कित्येक वर्षांपासून भारत, तिबेट व बर्मा या देशांमध्ये राहुन, कठोर तपस्या करून, धनुष्याच्या दोरीप्रमाणे शरीर धारण करणारे रघुपती योगी तरुण परमहंस नित्यानंदांचे मित्र आणि सुरुवातीचे गुरू होते. भविष्यावर प्रत्यक्ष दुष्टी ठेवून त्यांनी परमहंस नित्यानंदांच्या शरीराला कठोर योगिक प्रशिक्षणाद्यारे तयार केले की, ज्यामुळे त्यांचे शरीर ज्ञानाच्या ऊर्जला सहन करू शकेल.

रघुपती योगी
ഗ

पराशक्ती
(मातु स्वरूप ऊर्जाशक्ती) हे स्वरूप परमहंस नित्यानंदांच्या स्वप्नामध्ये प्रतित झाले होते आणि ज्यांनी ते ताबडतोब जसे येथे दाखविले आहे तसे एका गुळगुळीत दराडावर रेखांकित केले होते.
चोंग म्हणजे मनुष्य आणि परमेश्वर यांचे मिलन आहे आणि आराधना म्हणजे सुष्टीला समर्पित क्रतज्ञता आहे.'
- परमहंस नित्यानंद

ध्यानामध्ये लिन झालेल्या नित्यानंदांचे आरंभिक चित्र जेव्हा ते दहा वर्षांचे होते.
आतापर्यंत रघुपती योगींनी नित्यानंदांसमोर हवेमध्ये प्रयोग दाखविणे आणि या प्रकारच्या इतर साहसिक कार्यांचे प्रदर्शन केले. त्याबरोबर त्यांनी बालक परमहंस नित्यानंदांना हेही समजवले की, हे सर्व आध्यामिक विकासाचे गुण नाहीत. परम सत्याला समजणे हे त्यापलीकडचे आहे.
हे रघुपती योगी ज्यांनी परमहंस नित्यानंदांना दहा वर्षांच्या वयामध्ये पातंजली योग सुत्रावर प्रथम भाषण देण्याची व्यवस्था केली. प्रचारक सामग्रीचे वितरण करून त्यांनी या विशेष आयोजनामध्ये १०००पेक्षा जास्त लोकांना एकत्रित केले होते.
आज
रघुपती योगींकडन क्रांतिकारी प्रशिक्षण प्राप्त करून त्याबद्दल कुतज्ञता व्यक्त करीत, परमहस नित्यानदांनी विश्वाकरिता नित्य योग, ज्ञानप्राप्ती हेतू योग विद्या शाखा व कौशल्य तयार करून प्रस्तुत केले आहे. प्रशिक्षित व समार्पित नित्य योगाचार्य गुरू या अनोख्या विद्या शास्त्राला विश्वाच्या करोडो लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
