Books / His name is Nithyananda Marathi merged

3. पारिवारिक पुजारी

# पारिवारिक पुजारी

माझे लक्ष्य माझी द्विव्यता सिद्धू करणे नाही, परंतु आपली दिव्यता सिद्धू करणे आहे

परमहस्य नित्यानाद

जेव्हा परिवाराच्या पुजाऱ्याने परमहंस नित्यानंदांची जन्मपत्रिका तयार केली तेव्हा त्यांना ज्ञात झाले की, त्यांचे नक्षत्र व ग्रह अपवाद स्वरूपी एकाच घरामध्ये आहेत, असे त्यांनी पहिल्यांदाच पाहिले. त्यांनी आश्चर्यचकित होऊन मातापित्यांना सांगितले की, हा बालक मोठा होऊन एक राजसंन्यासी होणार आहे.' परमहंस नित्यानंदांची भविष्यवाणी केल्यानंतर त्या पुजाऱ्याने स्वत:ला समर्थ व भाग्यशाली समजले आणि त्यानंतर त्या ज्योतिषाने भविष्यवाणी करणे सोडून दिले.

आन

आपले भविष्य जाणण्यासाठी माझ्याकडे येऊ नका. तुम्ही माझ्याकडे भविष्याला नवीन रूप देण्यासाठी या. मी तुम्हाला ग्रहांच्या दुष्प्रभावापासून दूर करण्यास शिकवितो. त्याला बांधून राहण्यास शिकवित नाही ! '

  • परमहंस नित्यानंद