2. पूर्थ्वीवर अवतरण
# पूर्थ्वीवर अवतरण
पुथ्वीवर अवतरित होतेवेळी प्रत्येक जीवाची वेळ, स्थान. त्याचे माता-पिता. तसेच त्याचे व्यक्य निर्धारित होत असतात '
आध्यात्मिक चुंबक अरुणाचलचा ओजस आणि अरुणाचलेश्वरद्वारा प्रवाहित ऊर्जा केंद्राच्या सहयोगाने अरुणाचल आणि लोकनायकीचे द्वितीय संतानच्या रूपाने परमहंस नित्यानंदचा जन्म झाला.
- परमहंस नित्यानंद

परमहंस नित्यानंद बाल्यावस्थेत
अरुणाचल पर्वत एक आध्यात्मिक चिंतन स्थळ आहे. ज्यांत वेळोवेळी ज्ञानी पुरुषांनी जन्म घेतला! ज्यांनी ज्ञानाच्या शोधामध्ये जगामध्ये भटकणाऱ्या करोडो लोकांना स्पर्श केला व त्यांच्यात आमूलाग्र बदल घडतात. ज्याप्रमाणे एका अविकसित लहान मुलाला क्लिनिकल इन्क्यूबेटरमध्ये ठेवले जाते, त्याप्रमाणे अशा ज्ञानी पुरुषांचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्यांनासुद्धा अशा आध्यात्मिक इन्क्युबेटरची आवश्यकता असते. शेषाद्री स्वामीजी, भगवान श्री रमण महर्षी व रामसूरत कुमार या प्रकारच्या ज्ञानी व्यक्तींची नावे आहेत ज्यांनी अरुणाचलमध्ये जन्म घेतला आहे.
परमहंस नित्यानंदांची आई जेव्हा दक्षिण भारतातील तिरुपती शहरामधील पवित्र मंदिराच्या तीर्थयात्रेस गेली होती तेव्हा त्यांना अनुभव झाला की, संतानाने आपल्या गर्भात जन्म घेतला आहे. १ जानेवारी, १९७८ला दक्षिण भारतातील तिरुवन्नामलाई या आध्यामिक शक्ती केंद्रात मध्यरात्र संपल्यानंदांचे या भूतलावर पदार्थण झाले. त्यांचे नाव राजशेखर असे ठेवले गेले.

आज
अरुणाचल
- एक पवित्र पहाडी.
शिवाचे प्रकट स्थळ, आध्यामिक चुंबक जो विश्वभरातील ज्ञानाच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना अनायासाने आपल्याकडे आकर्षित करतो.