KAILASA Library/लाईफ ब्लीस मेडिटेशन/परमहंस श्री नित्यानंदाचा परिचयSign in
लाईफ ब्लीस मेडिटेशन

परमहंस श्री नित्यानंदाचा परिचय

This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.

परमहंस श्री नित्यानंद

आनंद हाच जीवनाचा लक्ष्य आहे आणि आनंदच त्या लक्ष्याची प्राप्तीचा मार्ग आहे. या वाक्याने मनुष्याचे जीवन लक्ष्य जाणण्याचा मार्ग अंतहीन शोधात समाप्त होतो. श्री नित्यानंदजी जे या युगातील आत्मज्ञानी सद्गुरू आहेत, हा अनुभव व शिक्षण आपल्याला देतात.

सगळ्यात पहिला हे सांगायचे आहे की, त्यांचा हा उद्देश शब्दात नाही, परंतु अनुभवाद्वारे म्हणजे आनंद असे एक लक्ष्य नाही, परंतु ते स्वतः मार्गावर आहे. पूर्ण दिवस २४ तास आनंदात राहा. हे अगदी सरळ सोप्या रूपात समजवतात की, असे होणे सगळ्यांसाठी संभव आहे, जर आपण आपल्या अंतःकरणात यासाठी प्रयत्न कराल.

श्री नित्यानंदांजींचा जन्म दक्षिण भारतातील अध्यात्मिक स्थळ तिरुवन्नामलाईमध्ये झाला. योग, तंत्र इत्यादी पराभौतिक विज्ञानाच्या अध्ययन आणि खोलवर ध्यानाच्या नंतर त्यांनी नित्य आनंदाची अवस्था प्राप्त केली आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या अनुभवाने आनंदप्राप्तीची कला सूत्रे निर्माण केली. ज्यामुळे व्यक्तिमत्त्व निर्माण होते. त्यांनी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांची रचना केली आहे की, ज्यामुळे आपण आपल्या सहस्वरूप व स्थिती प्राप्त करतो आणि हेच ध्यान्य होय. श्री नित्यानंदांजी म्हणतात की, ध्यान ही अशा प्रकारची गुरुकिल्ली (चावी) आहे की, जी भौतिक जगामध्ये सफलता देण्याबरोबरच आपल्या चिंताला शांती व पूर्ण तृप्ती प्रदान करते.

नित्यानंद मिशन

नित्यानंद मिशन हे श्री नित्यानंदोंजींचे आंतरिक आनंदप्राप्तीचे विश्वव्यापी आंदोलन आहे. इंटरनॅशनल वैदिक हिंदू युनिव्हर्सिटी (IVHU) फ्लोरिडा, यूएसए या मिशनच्या आतमध्ये येते.

या पृथ्वीवर श्री परमहंस नित्यानंदांची शू घटना व्यक्तिगत चेतनेच्या नव्या युगाची सूत्रपात आहे. जी विश्वास चेतनेला उच्च स्तरांवर चैतन्य अवस्थेला आणण्याचे कार्य करते. या स्थितीला प्राप्त करण्यासाठी मूलभूत आवश्यकता आहे. एक बिलियन लोक अद्भुत ध्यानाची विधी – नित्यध्यानाचा अभ्यास करायला लागली आहेत. कमीत कमी एक लाख लोक जीवनमुक्त ही अवस्था प्राप्त करून जीवन जगावे या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी मिशन काम करत आहे. सगळ्या देशभरात नित्यानंद मिशनची केंद्र आणि आश्रम व अद्भुत आध्यात्मिक प्रयोगशाळा पसरल्या आहेत. जेथे आंतरिक चेतना उन्नतीशील होते आणि लोकांच्या भौतिक उन्नतीप्रमाणे त्याचा स्वभाव होतो. ही शिक्षण संस्था असे वातावरण आणि स्थान उपलब्ध करतात ज्यामध्ये वेगवेगळ्या ध्यान क्रियांपासून विज्ञानापर्यंत अनुसंधान आणि चेतनांचा विस्फोट होतो. हे त्या क्वान्टम ( ) आध्यात्मिकाचे पालनपोषण करतात, जेथे आध्यात्मिकता आणि भौतिक मिळूण एकत्र होतात आणि ज्यापासून आनंदमय जीवन जगण्याची परक्रिया तयार होते आणि ज्यापासून आनंदमय जीवन जगण्याची प्रक्रिया तयार होते.

हे जीवनाच्या संकटांना निश्चित रूपात समाधान प्राप्त करून देतात. ज्याच्याद्वारे तत्काळ एक प्रभावशाली रूपात जीवन परिवर्तित झाली आहेत व होत आहेत. I.V.H.V द्वारे अनेक प्रकारचे ध्याने कार्यक्रम विश्वव्यापी स्तरावर करण्यात येत आहेत. आणखी कार्यक्रम जसे उदा. नित्य आध्यात्मिक चिकित्सा मोफत, ऊर्जा चिकित्सा मोफत, युवा शिक्षण, कला, तसेच सांस्कृती उत्साहित करणे, व्यावसायिक संस्थाचे कार्यक्रम, मोफात चिकित्सा शिबीर, मोफत भोजन, एक वर्षाचा अवासीय शिक्षण कार्यक्रम भारतात ज्याला आपण लाइफ ब्लीस टेक्नॉलॉजी म्हणतो. आवासीय गुरुकुल पध्दतीने मुलांचे शिक्षण आणि यासारखी आणखी काही सेवा देशभरात दिली जाते.

या मिशनची आध्यात्मिक क्रियाकलाप नित्यानंद ध्यानपीठम् च्या तत्त्वाधानमध्ये होतात.

लाईफ ब्लिस फाऊंडेशन (LBS) या मिशनचा दुसरे अंग आहे, जो शिकवणे, शिक्षणाच्या कार्याला संभाळतो. नित्यधीर सेवा सेना (NDSS) एक स्वतः सेवक बल अनगिनित आनंद सेवकांनी बनला आहे. जो अत्यंत उत्साहानी विश्वव्यापी स्तराव या मिशनची साहाय्यता व समर्थन करत आहेत. लाईफ ब्लिस फाऊंडेशन (L.B.F.) ची तयारी

लाईफ ब्लिस फाऊंडेशन हे नित्यानंद मिशनचे शिक्षण अंग आहे. हा विभाग विशेष प्रकारच्या ध्यानाचे कार्यक्रम देशभरात करतात. या कार्यक्रमामुळे करोडो लोकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर लाभ मिळतो.

त्यातील काही खाली थोडक्यात लिहिले आहेत. लाईफ ब्लिस कार्यक्रम पहिली पायरी – आनंद स्फुरण कार्यक्रम (LBP) (SLP) (प्रोग्राम) ऊर्जावान बना

हा चक्रांना संबंधित कार्यक्रम आहे. यामध्ये आपल्या शरीरातील सात मुख्य चक्र सहज आणि ऊर्जावान होतात. हा कार्यक्रम आपल्या वेगवेगळ्या वृत्तीन सारखे उदा. लोभ, भय, चिंता, ध्यान आकर्षित करण्याची इच्छा, ईर्ष्या, अहंकार, अकतज्ञता इत्यादींमुळे बुध्दी आणि अनुभवाच्या स्तरावर स्पष्ट समजूत देतात. भौतिक स्तरावर आध्यात्मिक प्रभाव उत्पन्न करण्यासाठी याची रूपरेखा तयार केली आहे.

हे निश्चित समाधान आहे. आपल्याला आपला आनंद स्वभावाला अनुभव करण्यासाठी हा खूप प्रभावी कार्यक्रम आहे. देशभरात हजारो लोकांनी याचे प्रमाण दिले आहे.

लाइफ ब्लिस प्रोग्राम दुसरी पायरी - नित्यानंद स्फूरण प्रोग्राम (LBP II) (NSP) - मृत्यूचे रहस्य

हा एक असा कार्यक्रम आहे जो मृत्यूच्या रहस्याला खोलून जीवन जगण्याची कला शिकवतो. आपण मृत्यूचा उद्देश आणि त्याच्या होण्याची परक्रियेची जाण झाली तर आपण पूर्ण जीवनाला एक वेगळ्या पध्दतीने जगायला लागतो. हे एक असे अंतःकरणाचा निर्माण होतो ज्यामध्ये मृत्यूने उत्पन्न होणारे भाव जसे अपराध बोध सुखाची लालसा आणि दुःख, दुखणे इत्यादींपासून मुक्ती मिळते. ही एक अशा जीवनाची सुरुवात करते जो सहज उत्साह व स्वाभाविक प्रज्ञानी संचलित होते.

लाइफ ब्लिस प्रोग्राम तिसरी पायरी - आत्म स्फुरण प्रोग्राम (LBP III) (ATSP) - आत्म्याशी मिळा (भेट)

हा एक अद्भुत कार्यक्रम आहे जो आपल्या मनातील विचारांचे विश्लेषण करून अनुभवाच्या स्तरावर मनावर प्रभुत्व कसे मिळवायचे ते शिकवतो व आपण आपल्या मनाचे राजे बनतो. हे साफ बुध्दीवर समज आणि विशिष्ट ध्यानेचे अद्भुत संगम आहे, जो तत्काळ अनुमती देतो.

लाइफ ब्लिस टेक्नॉलॉजी (L.B.T.)

लाइफ ब्लीस टेक्नॉलॉजी ( ) १८ ते ३० वर्षांपर्यंतचे तरुण, तरुणी यांच्यासाठी जीवनाची व्यवहारिक कला शिकवण्याचा १ वर्षांचा अवासीय कार्यक्रम आहे. हे प्राच्याच्या वैदिक पध्दतीवर आधारित आहे.

या कार्यक्रमाची रचना युवकांना शारीरिक, मानसिक व भावनात्मक स्वास्थ प्रदान करण्याबरोबर स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करायची आहे. सहजता आणि प्रज्ञाचे पोषण करताना व्यावसायिक शिक्षेबरोबर हा कार्यक्रम आर्थिक व आध्यात्मिक रूपानी स्वयंपूर्ण युवकांची रचना करतात आत्मज्ञानी गुरू आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करण्याचा जीवनात सगळ्यात मोठा अवसर मिळतो.

नित्य आध्यात्मिक चिकित्सा -

- ब्रह्मांडाच्या ऊर्जेद्वारा चिकित्सा -

A person meditating in cross-legged posture

ब्राह्मणाच्या ऊर्जेपासून विचार करण्याची ही एक शक्तिशाली व अद्भुत पध्दती आहे. या चिकित्सेसाठी ध्यान आहे. रोग्याला निरोगी होण्याचे साधन. नित्यानंदजी एकसारखे पूर्ण विश्वामध्ये हजारो नित्य आध्यात्मिक चिकित्सा ना या वैधानिक आणि वेळेच्या बरोबर प्रभावित चिकित्सा टेक्निकमध्ये शिक्षित केले जाते. या चिकित्सा पध्दतीने माइग्रेशनपासून कॅन्सरपर्यंत करोडो रोग्यांना बरे केले आहे.

- जीवन आनंदाचे स्तोत्र -

ऑनलाईन रजिस्टर करून आणि दीक्षा घेऊन त्या करोडो लोकांमध्ये शामिल्व्हा या पृथ्वीवर असंबंध-अनकल्प-अवस्थेमध्ये आनंदाच्या स्तोत्राच्या बरोबर जीवन जगत आहोत. नित्यध्यान दैनंदित ध्यानाची प्रक्रिया आहे. जे पूर्ण मानवानसाठी नित्यानंदजीने बनविले आहे. हे एक असे सूत्र व टेकनिक (कला) आहे जी आपल्यामध्ये पूर्ण आहे. हे तुमच्या पूर्ण अस्तित्वार कार्य करून ह्याला रूपांतरित करते आणि तयार करतात आत्मज्ञानाच्या परम अनुभवासाठी. या कलेने प्रत्येक हिस्सा आपल्या पुढच्या हिश्यांना परिपूर्ण करतात. व्यक्तिगत चेतनेला वर चळण्यासाठी मनाने असंबंध होऊन जीवनाच्या आनंदमय रूपाने जगणे शिकवते. ही नित्य आनंद प्राप्त करण्याची ध्यान विधी आहे.

Contact Us:
USA:
Nithyananda Dhyanapeetam
928, Huntington Dr, Duarte,
Los Angeles CA 9/0/0
USA
Ph: 1-626-205-3286
Email: [email protected].
URL: www.lifeblis.org.
www.lifeblissgalleria.com
[email protected]

INDIA
Nithyananda Dhyanapeetam
Nithyanandapuri Kallugopahalli
Mysore road, Bidadi,
Bangalore - 562109
Karnataka
INDIA
Ph: 91+80 65591844 / 27202084
Fax: 91+80 27288207
Email: [email protected].
URL: www.dhyanapeetam.org
For the ashrams and centrers
worldwide
vist: www.dhyanapeetam.org.

नित्यानंद वैदिक साइन्सेस युनिव्हर्सिटी प्रेस मधून प्रकाशित नित्यानंद वैदिक साइन्सेस युनिव्हर्सिटी विभाग, यूएसए.

सर्वाधिकार.....२००८ प्रथम संस्करण : मे २००८

सर्वाधिकार सुरक्षित, या प्रकाशनचा कुठलाच अंश पुन: प्रस्तुत केले जात नाही, नाही कुठल्याही प्रकारे किंवा दुसऱ्या रुपात प्रकाशित केले जाते., इलेक्ट्रॉनिक, मैकेनिकल, फोटोकॉपी, रेकॉर्डिंग किंवा कुठलाही तरी असो. ह्याच्यासाठी प्रकाशकाची लेखी अनुमती असणे जरुरीचे आहे. तर त्या कृत्यासाठी लेखक किंवा प्रकाशक कुठल्याही प्रकाशक कुठल्याही प्रकारची जिम्मेदारी घेणार नाही.

ह्या पुस्तकाच्या विक्रीची रक्कम समाजकल्याणासाठी उपयोगात आणली जाईल. भारतामध्ये मुद्रक : जज प्रेस माध्यमातुन बँगलोर, दूरध्वनी : २२२१११६८