11. नद मिशन
# नद मिशन
लाईफ ब्लिस फाऊंडेशन' या संस्थेमार्फत परमहंस नित्यानंदांनी जगामधील ध्यानधारणा व स्वतःमध्ये पूर्ण बदल करण्याची सन २००३मध्ये कार्य सुरू केले. सध्या ३३ देशांमध्ये १०००पेक्षा जास्त सेंटर्स आहेत. लाईफ ब्लिस फाऊंडेशन प्रत्येक व्यक्तीमध्ये मानवतेमार्फत बदल धडवून आणतात.

पवित्र वडाचे झाड,बिडदी आश्रम, भारत
ही अकॅडमी ध्यानधारणेपासून शास्त्रांपर्यंत (Sciences)

कोलंबस आश्रम, ओहिओ, यूएसए
नित्यानंद (Nithyananda Meditation Academies-NMAs) आध्यात्मिक संशोधन केंद्र म्हणून अंतर्गत उन्नती आणि बाहेरील जगातील प्रगती कशी करावी ते शिकविते.

हैदराबाद आश्रम, भारत
अनेक कार्यांमध्ये संशोधन करतात. ही सेंटर्स वास्तविक आणि आध्यात्मिक जगाला एकत्र आणून आनंदमय आध्यात्मिक जीवन घडवितात. यामुळे उन्नती करणारी बुद्धिमत्ता कुशलतेने व जाणीवपूर्वकतेने घडविली जाते.
जगामध्ये नवीन प्रकल्प (Project) वेगवेगळ्या केंद्रांमध्ये चालू आहेत. नवीन अकॅडमी वेगवेगळ्या कार्यांसाठी स्थापित होत आहेत.
या फाऊंडेशनद्वारे विविध ध्यानधारणेचे कार्यक्रम आणि समाजकार्य संपूर्ण जगामध्ये आयोजित केले जातात. हे फाऊंडेशन नित्य स्परिच्युअल हीलिंग पद्धतीद्वारे मोफत ऊर्जा हीलिंग, युवांसाठी मोफत शिक्षण, कला व संस्कृतीला चालना देते. सत्संग, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, संस्थांमधील कार्यक्रम, मोफत स्वास्थ शिबीर आणि नेत्रचिकित्सा, जगातील सर्व आश्रमांकरिता मोफत जेवण, १ वर्षाकरिता आवासीय आध्यात्मिक प्रशिक्षण

सालेम आश्रम, भारत
आनंदेश्वर मंदिर, बिडदी आश्रम
कार्यक्रम, आतील लहान मुलांसाठी शिक्षणाकरिता असलेले गुरुकुल आणि वेगवेगळ्या सेवा सर्व जगामध्ये
दिल्या आहेत.
नित्य धीर सेवा सेना(एनडीएसएस)चे आनंद सेवकांची संख्या जगात वाढत आहे. जी स्वामींजीच्या कार्याला मोठ्या उत्साहाने हातभार लावते.

लॉस एंजिलस आश्रम, यूएसए
Contact us :
USA :
Nithyananda Dhyanapeetam
928 Huntington Dr, Duarte, Los Angeles CA 91010 USA Ph. : 1-626-205-3286 Email : Laashram@ lifebliss.org URL : www. lifebliss.org www.lifeblissgalleria.com [email protected]
INDIA
Nithyananda dhyanapeetam
Nithyanandapuri Kallugopahalli Mysore Road, Bidadi Bangalore - 562 109 karnataka Ph. : 91 + 80 65591844 / 27202084 Fax : 91 + 80 27288207 Email : [email protected] URL : www.dhyanapeetam.org
For other ashrams and centres worldwide, visit www.dhyanapeetam.org
Suggested for further reading...
Life Bliss Foundation offer many volumes of books and CDs across 23 languages. They are tools of blissful living for any type of person. A few of the books are listed here :
- Q Guaranteed Solutions fir sex, fear, worry etc.
- Q Nithyananda Vol. 1 of Paramahamsa Nithyananda's Biography
- Q Meditation is for you
- Q Bliss is the path and the goal
- Q They only way out is IN
- Q Rising in love with the Master
- Q Bhagavad Gita series
- Q 'why' series
- Q A to Z 'click' books
- Q Uncommon answers to common question
- Q Open the door ... Let the breeze in!
To purchase books & other items
visit www.lifeblissgalleria.com or Contact us www. dhyanapeetam.org www.lifebliss.org www.nithyananda.org

असे म्हटले जाते की, जानी गुरूंची जीवनगाथा माणसांना ज्ञानधाप्तीकरिता प्रेरणा देते. या शतकातील श्रेष्ठ गुरू परमहंस नित्यानंदांची जीवनगाथा असलेले है पुस्तक आपल्याला प्रेरणेच्या शिखरावर पोहोचवते. वस्त्रस्थिती व घटनांच्या माध्यमांतुन त्यांच्या ज्ञानप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे.

"जीवन हे परिवर्तणासाठी आहे, फक्त ज्ञानासाठी नाही." परमहस नित्यानद
परमहंस नित्यानंद वैदिक विज्ञान विश्वविद्यालय प्रेसद्वारा प्रकाशित परमहंस नित्यानंद वैदिक विज्ञान विश्वविद्यालय, संयुक्त राष्ट्र अमेरिकाचा विभाग

isbn
Ebook ISBN: 979-8-88572-804-1 © 2007 Paramahamsa Nithyananda. All Rights Reserved