KAILASA Library/परमहंस नित्यानंद ज्यांचे नाव आहे!/पारिवारिक पुजारीSign in
परमहंस नित्यानंद ज्यांचे नाव आहे!

पारिवारिक पुजारी

This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.

माझे लक्ष्य माझी दिव्यता सिद्ध करणे
नाही, परंतु आपली दिव्यता सिद्ध करणे
आहे

– परमहंस नित्यानंद

आज

'आपले भविष्य जाणण्यासाठी
माझ्याकडे येऊ नका. तुम्ही
माझ्याकडे भविष्याला नवीन रूप
देण्यासाठी या. मी तुम्हाला ग्रहांच्या
दुष्प्रभावापासून दूर करण्यास
शिकवितो. त्याला बांधून राहण्यास
शिकवित नाही ! '

– परमहंस नित्यानंद

जेव्हा परिवाराच्या पुजाऱ्याने परमहंस नित्यानंदांची जन्मपत्रिका तयार केली तेव्हा त्यांना ज्ञात झाले की, त्यांचे नक्षत्र व ग्रह अपवाद स्वरूपी एकाच घरामध्ये आहेत, असे त्यांनी पहिल्यांदाच पाहिले. त्यांनी आश्चर्यचकित होऊन मातापित्यांना सांगितले की, 'हा बालक मोठा होऊन एक राजसंन्यासी होणार आहे. ' परमहंस नित्यानंदांची भविष्यवाणी केल्यानंतर त्या पुजाऱ्याने स्वतःला समर्थ व भाग्यशाली समजले आणि त्यानंतर त्या ज्योतिषाने भविष्यवाणी करणे सोडून दिले.