1. परमहंस नित्यानंद ज्यांचे नाव आहे ! पृथ्वी ग्रहावर पसरलेली झळक.
# परमहंस नित्यानंद ज्यांचे नाव आहे ! पृथ्वी ग्रहावर पसरलेली झळक
परमहंस नित्यानंद वैदिक विज्ञान विश्वविद्यालय आणि लाईफ ब्लिस फाऊंडेशन प्रेसव्दारा प्रकाशित. परमहंस नित्यानंद वैदिक विज्ञान विश्वविद्यालय, संयुक्त राष्ट्र अमेरिकाचा विभाग.
मनुष्य बाहेरील संसारात पाहिजे ते प्राप्त करीत असतो, परंतु अंतिम शोध तर शांती व आनंदाची प्राप्ती आहे. या अस्तित्वस्थरावर तो परिपूर्णता प्राप्त करतो. जेव्हा तो ही तहान ओळखतो, तेव्हा स्वत: ज्ञान प्राप्त करण्यासाठी तयार होतो. पूर्वेने अशा हजारो ज्ञानीयांना जन्म दिला आहे, ज्यांनी या परमानंदाच्या प्राप्तीचा मार्ग माणसांना दाखविला आहे.
असेच ज्ञानीच्या रूपाने आज परमहंस नित्यानंद स्वामी या संसाराला ज्ञानाने प्रकाशित करीत आहेत. आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण परिवेशात जन्मलेल्या स्वामीजींनी तीन वर्षांच्या बाल्यावस्थेपासून सत्याच्या तीव्र लालसेने हठयोग, मन-शरीर-आत्मा यांची एकजुटता, ध्यान, तंत्र, वेदान्त आणि अन्य पूर्वी तत्त्व-मीमांसा विज्ञान यावर प्रयोग करण्यास सुरुवात केली. ज्ञान प्राप्त करण्यापूर्वी त्यांनी हजारो आध्यामिक पद्धतींचा अभ्यास केला.
एकचित्त होऊन ज्ञानप्राप्तीचे लक्ष प्राप्त करणारे स्वामीजी आज जगभरातील करोडो लोकांसमोर विस्मय प्रेरणा व्यक्तिमत्त्वाचे स्त्रोत बनले आहेत. ते ध्यान कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना सुस्पष्टता, आध्यात्मिक बुद्धी आणि जीवन समाधान प्रदान करतात, ज्यामुळे लोकांमध्ये ज्ञानप्राप्तीचा विश्वास जागुत होतो. आजच्या तरुणांमध्ये ते स्वत:वर प्रयोग करणे व ज्ञानप्राप्ती करण्याची आश्चर्यजनक संभावना पाहतात.
परमहंस नित्यानंद स्वामीजींचे लक्ष्य लोकांना स्वतःला जागुत करणे व उच्चता प्राप्त करण्यामध्ये सहाय्यता प्रदान करणे
प्रस्थावना
आहे. पुथ्वी ग्रहावर नित्य आनंदच्या विज्ञानाला पुनस्थार्पित करणे, हेच त्याचे लक्ष्य आहे. ते लोकांना त्यांच्या आत लपलेल्या शक्तीला ओळखण्यास मदत करतात, ज्यामध्ये त्यांना ज्ञान प्राप्त होऊ शकते. ते म्हणतात, 'आम्हाला एक असा ज्ञानी समाज तयार करायचा आहे की, ज्यांचा सत्यावर दुढ विश्वास असेल. विज्ञान आणि अध्यात्माला एकत्र करण्यासाठी ते वैज्ञानिकांबरोबरसुद्धा काम करतात. '
हे पुस्तक परमहंस नित्यानंद स्वामींची ज्ञानप्राप्तीची झळक प्रस्तुत करते. रोचक घटना, तसेच सत्य माध्यमातून शब्दांच्या मागे लपलेल्या अनुभवातुन वाचकांचे ध्यान आकर्षित करतात. म्हटले जाते की, एक ज्ञान प्राप्त महापुरुषाची जीवनगाथा, एका साधारण मनुष्यात उत्तम जीवनशैलीच्या मदतीने अध्यात्म, तसेच स्वयंज्ञान प्राप्त करण्याची गहन इच्छा विकसित करते. या..., हे पुस्तक वाचून या पुथ्वी तलावर या महापुरुषाच्या प्रोत्साहित झळकांचे दर्शन करा.
परमहंस नित्यानंदांची विस्तुत जीवनगाथा वाचण्यासाठी कुपया परमहंस नित्यानंद अंक १ खरेदी करा. यामध्ये १७ वर्षांपर्यंतच्या आयुपर्यंतचे विस्तुत वर्णन केले आहे. उरलेले अंकसुद्धा लवकरच प्रकाशित होतील. प्रकाशक
3