Books / His name is Nithyananda

1. His name is Nithyananda

प्रस्थावना

आहे. पुथ्वी ग्रहावर नित्य आनंदच्या विज्ञानाला पुनस्थार्पित करणे, हेच त्याचे लक्ष्य आहे. ते लोकांना त्यांच्या आत लपलेल्या शक्तीला ओळखण्यास मदत करतात, ज्यामध्ये त्यांना ज्ञान प्राप्त होऊ शकते. ते म्हणतात, 'आम्हाला एक असा ज्ञानी समाज तयार करायचा आहे की, ज्यांचा सत्यावर दुढ विश्वास असेल. विज्ञान आणि अध्यात्माला एकत्र करण्यासाठी ते वैज्ञानिकांबरोबरसुद्धा काम करतात. '

हे पुस्तक परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM स्वामींची ज्ञानप्राप्तीची झळक प्रस्तुत करते. रोचक घटना, तसेच सत्य माध्यमातून शब्दांच्या मागे लपलेल्या अनुभवातुन वाचकांचे ध्यान आकर्षित करतात. म्हटले जाते की, एक ज्ञान प्राप्त महापुरुषाची जीवनगाथा, एका साधारण मनुष्यात उत्तम जीवनशैलीच्या मदतीने अध्यात्म, तसेच स्वयंज्ञान प्राप्त करण्याची गहन इच्छा विकसित करते. या..., हे पुस्तक वाचून या पुथ्वी तलावर या महापुरुषाच्या प्रोत्साहित झळकांचे दर्शन करा.

पूर्थ्वीवर अवतरण

पुथ्वीवर अवतरित होतेवेळी प्रत्येक जीवाची वेळ, स्थान. त्याचे माता-पिता. तसेच त्याचे व्यक्य निर्धारित होत असतात '

आध्यात्मिक चुंबक अरुणाचलचा ओजस आणि अरुणाचलेश्वरद्वारा प्रवाहित ऊर्जा केंद्राच्या सहयोगाने अरुणाचल आणि लोकनायकीचे द्वितीय संतानच्या रूपाने परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMचा जन्म झाला.

  • परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

अरुणाचल पर्वत एक आध्यात्मिक चिंतन स्थळ आहे. ज्यांत वेळोवेळी ज्ञानी पुरुषांनी जन्म घेतला! ज्यांनी ज्ञानाच्या शोधामध्ये जगामध्ये भटकणाऱ्या करोडो लोकांना स्पर्श केला व त्यांच्यात आमूलाग्र बदल घडतात. ज्याप्रमाणे एका अविकसित लहान मुलाला क्लिनिकल इन्क्यूबेटरमध्ये ठेवले जाते, त्याप्रमाणे अशा ज्ञानी पुरुषांचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्यांनासुद्धा अशा आध्यात्मिक इन्क्युबेटरची आवश्यकता असते. शेषाद्री स्वामीजी, भगवान श्री रमण महर्षी व रामसूरत कुमार या प्रकारच्या ज्ञानी व्यक्तींची नावे आहेत ज्यांनी अरुणाचलमध्ये जन्म घेतला आहे.

परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMची आई जेव्हा दक्षिण भारतातील तिरुपती शहरामधील पवित्र मंदिराच्या तीर्थयात्रेस गेली होती तेव्हा त्यांना अनुभव झाला की, संतानाने आपल्या गर्भात जन्म घेतला आहे. १ जानेवारी, १९७८ला दक्षिण भारतातील तिरुवन्नामलाई या आध्यामिक शक्ती केंद्रात मध्यरात्र संपल्यानंदांचे या भूतलावर पदार्थण झाले. त्यांचे नाव राजशेखर असे ठेवले गेले.

आज

अरुणाचल

  • एक पवित्र पहाडी.

शिवाचे प्रकट स्थळ, आध्यामिक चुंबक जो विश्वभरातील ज्ञानाच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना अनायासाने आपल्याकडे आकर्षित करतो.

पारिवारिक पुजारी

माझे लक्ष्य माझी द्विव्यता सिद्धू करणे नाही, परंतु आपली दिव्यता सिद्धू करणे आहे

परमहस्य THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

जेव्हा परिवाराच्या पुजाऱ्याने परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMची जन्मपत्रिका तयार केली तेव्हा त्यांना ज्ञात झाले की, त्यांचे नक्षत्र व ग्रह अपवाद स्वरूपी एकाच घरामध्ये आहेत, असे त्यांनी पहिल्यांदाच पाहिले. त्यांनी आश्चर्यचकित होऊन मातापित्यांना सांगितले की, हा बालक मोठा होऊन एक राजसंन्यासी होणार आहे.' परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMची भविष्यवाणी केल्यानंतर त्या पुजाऱ्याने स्वत:ला समर्थ व भाग्यशाली समजले आणि त्यानंतर त्या ज्योतिषाने भविष्यवाणी करणे सोडून दिले.

आन

आपले भविष्य जाणण्यासाठी माझ्याकडे येऊ नका. तुम्ही माझ्याकडे भविष्याला नवीन रूप देण्यासाठी या. मी तुम्हाला ग्रहांच्या दुष्प्रभावापासून दूर करण्यास शिकवितो. त्याला बांधून राहण्यास शिकवित नाही ! '

  • परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

रघुपती योगी, एक मित्र व गुरू

परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMच्या मातापित्यांनी आपल्या या बालकाचे पालन-पोषण एका संरक्षकाच्या रूपाने केले. THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMच्या आध्यात्मिक विकासामध्ये त्यांनी कोणतीही अडचण निर्माण केली नाही.

जेव्हा परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM तीन वर्षांचे होते, तेव्हा त्यांची भेट रघुपती योगींशी झाली. रघुपती योगी योग व्यवहारामध्ये एक निपुण व्यक्ती होती, ज्यांच्यामध्ये असामान्य कौशल्य व शक्ती स्थापित होती. कित्येक वर्षांपासून भारत, तिबेट व बर्मा या देशांमध्ये राहुन, कठोर तपस्या करून, धनुष्याच्या दोरीप्रमाणे शरीर धारण करणारे रघुपती योगी तरुण परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMचे मित्र आणि सुरुवातीचे गुरू होते. भविष्यावर प्रत्यक्ष दुष्टी ठेवून त्यांनी परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMच्या शरीराला कठोर योगिक प्रशिक्षणाद्यारे तयार केले की, ज्यामुळे त्यांचे शरीर ज्ञानाच्या ऊर्जला सहन करू शकेल.

पराशक्ती

(मातु स्वरूप ऊर्जाशक्ती) हे स्वरूप परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMच्या स्वप्नामध्ये प्रतित झाले होते आणि ज्यांनी ते ताबडतोब जसे येथे दाखविले आहे तसे एका गुळगुळीत दराडावर रेखांकित केले होते.

चोंग म्हणजे मनुष्य आणि परमेश्वर यांचे मिलन आहे आणि आराधना म्हणजे सुष्टीला समर्पित क्रतज्ञता आहे.'

  • परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

आतापर्यंत रघुपती योगींनी THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMसमोर हवेमध्ये प्रयोग दाखविणे आणि या प्रकारच्या इतर साहसिक कार्यांचे प्रदर्शन केले. त्याबरोबर त्यांनी बालक परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMना हेही समजवले की, हे सर्व आध्यामिक विकासाचे गुण नाहीत. परम सत्याला समजणे हे त्यापलीकडचे आहे.

हे रघुपती योगी ज्यांनी परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMना दहा वर्षांच्या वयामध्ये पातंजली योग सुत्रावर प्रथम भाषण देण्याची व्यवस्था केली. प्रचारक सामग्रीचे वितरण करून त्यांनी या विशेष आयोजनामध्ये लोकांना एकत्रित केले होते.

आज

रघुपती योगींकडन क्रांतिकारी प्रशिक्षण प्राप्त करून त्याबद्दल कुतज्ञता व्यक्त करीत, परमहस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMनी विश्वाकरिता नित्य योग, ज्ञानप्राप्ती हेतू योग विद्या शाखा व कौशल्य तयार करून प्रस्तुत केले आहे. प्रशिक्षित व समार्पित नित्य योगाचार्य गुरू या अनोख्या विद्या शास्त्राला विश्वाच्या करोडो लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.

मूर्ती आणि पूजा

'पूजा कधी मूर्तीची होत नाही, ती तर मूर्तीच्या माध्यमातून होते. ' - परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM घरी एका छोट्या चौरंगावर जिवंत वाटणाऱ्या देवी-देवतांचे मोठ्या भावनेने तल्लीन होऊन पूजा करत असत. कधी कुठेही पूजेसाठी जाताना ते नेहमी या पाच देवी-देवतांच्या समुहाला बरोबर घेऊन जात असत.

परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM पूजेचे साहित्य, तसेच देवी-देवतांच्या मातीच्या मूर्ती तयार करून त्यांना सजवून, नटवून त्यांची पूर्ण श्रद्धेने पूजा करीत असत. मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या तिरुवन्‍नामलाईतील जवळपासच्या गावांत परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMनी, तसेच त्यांच्या मित्र्रांद्वारे उत्सवासाठी तयार केलेल्या अनेक कलाकुसरी बघायला मिळतात.

आज

9परमहस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM सेक्रेड आर्ट्स प्रिझरवेशन" THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMजींचे एक विशेष लक्ष्य आहे जे मनुष्य प्राण्यासाठी Hindu टेम्पल हेरिटेजला समर्पित करत आहेत. पाषाण, काष्ठ, तसेच संगमरवरीचे देव-देवता, द्रविड शैलीतली निमार्णिक मंदिर, धातुच्या शिलावरती केलेले कार्य, देवतांची लाकडाची बनवलेली वाहने, मंदिराचे दागिने,

तसेच वेशभूषा, पूजेला अर्पण करण्याची इत्यादी प्रत्यक्ष परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMच्या निर्देशनाखाली तयार केले जाते. या दिव्य लक्षाला सहयोग देण्यासाठी कुशल हिंदू शिल्पकार अनत कृतज्ञतेच्या बरोबर आपले जीवन समर्पित करतात.

गणपतीला जेवण

परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMजी गणपतीच्या मूर्तीला रोज जेवणाचा नैवेद्य दाखवत असत. दाखविलेला नैवेद्य खाण्यासाठी ते गणपतीला विनंती करत व कधी कधी ओरडत असत. एक दिवस त्यांनी एका मुलाची पौराणिक गोष्ट वाचली. तो मुलगा मुर्तीला जेवण देतो तेव्हा ती मूर्ती खरोखरच जेवण जेवत असे. दाखवलेला नैवेद्य गणपतीला खायला लावायचेच हा दृढ निश्चय त्यांनी केला. THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMनी असे दरवले की, आता ते कधीच ओरडणार नाहीत. त्याऐवजी गणपती आपण वाढलेले जेवण जेवत नाही तोपर्यंत त्यांनी अन्नग्रहण करण्याचे बंद केले.

तीन दिवस संपल्यानंतर दाखवलेला नैवेद्य गायब झाला. यावर ते खुप खुश होऊन गणपतीकडे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

वयाच्या १२व्या वर्षी परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMनी दिव्यदुष्टीद्वारे पार्वतीची सोन्याची मूर्ती अरुणाचलेश्वराच्या मंदिरात पाहिली. त्यांच्या मनावर त्या मूर्तीचे चित्र खोलवर उमटले. त्यांनी तांब्याचा पत्रा घेऊन, त्यावर मनात

उमटलेले चित्र नखांनी काढले.

तेच पवित्र असे श्री चक्र होय.

ब्रह्माण्डात हे श्री चक्र शक्तिशाली

व गूढ असे मानले जाते. कौशल्यवान कलाकारानाही गोंधळात टाकणारे हे कठीण

चित्र तुम्ही कसे काय बरे काढलेत, हा प्रश्न परमहस श्री चक्र THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMना विचारले असता,

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMजींनी सांगितले, हे फक्त नऊ त्रिकोन आहेत, जे विविध कोनांत एकमेकांसमोर बसविलेले आहेत. एकदा तुम्हाला त्याचे तत्त्व समजले की, समजायला सोपे जाईल.

आज

विश्वभारात THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMद्वारे सुजित मंदिरात विशाल पूजा-अर्चा था श्रेष्ठ समजुतीने केली जाते. पुजा एक आध्यात्मिक पद्धती आहे, जी निसर्गाशी जोडली आहे.

'बौद्धिक श्रद्धाशक्ती ही मानसिक व शासीरिक शक्तीपेक्षा जास्त श्रेष्ठ आहे.'

-परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

माताची कुप्पाम्मल - एक प्रेरणेचा रत्रोत

अरुणाचलमध्ये ब्रह्मयोगिनी विभुधानंदादेवी माताजी कुम्पाम्मल THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMच्या सुरुवातीच्या काळात त्यांची देखभाल करीत असत व त्याचबरोबर त्यांना आध्यात्मिक मार्गसूद्धा दाखवित असत. बारा वर्षांच्या बाल्यावस्थेमध्ये जेव्हा त्यांना आध्यात्मिक अनुभव येऊ लागले तेव्हा माता कुप्पाम्मलांनी त्यांच्या वाढत असलेल्या चेतनेबद्दल सविस्तरपणे समजावून शारीरिक व मानसिक रूपाने त्यांचा सांभाळ केला. त्याचबरोबर दूरदृष्टीचा विचार करून त्यांनी त्यांना वेगवेगळ्या आध्यात्मिक अभ्यात्माचे प्रशिक्षण दिले.

आध्यात्मिकता वाढविणारे इसाक्की स्वामीगल

इसाक्की स्वामीजी आध्यात्मिकतेला वाव देत असत. एक ज्ञानी महापुरुष इसाक्की स्वामीजी म्हणजे तरुण परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMच्या प्रेरणेचे मुख्य बळ होते. अनेक ज्ञानी महापुरुषांचे सानिध्य प्राप्त करणारे भाग्यशाली परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMजींचे सुरुवातीचे जीवन या महापुरुषांचे जीवन कशा प्रकारे परमानंदामध्ये कसे लीन होते हे पाहण्यात व्यतित केले. या महापुरुषांना परिपूर्णतेने भरलेले पाहून व त्यांच्या साधेपणाने मोहित होऊन THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMमध्येही ही परिपूर्णता प्राप्त करण्याची तीव्र इच्छा जागृत झाली.

आत्म-पुराण (एक उपनिषद्), इसाक्की स्वामीगलांनी दिलेली भेट म्हणून दिलेले पुस्तक परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMच्या आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवात दर्शविते.

ओलई चुवाडी(ताडाच्या जातीच्या झाडाच्या पानावर तयार केलेली पांडुलिपी)मध्ये प्राचीन वैदिक भजन समाविष्ट आहेत, जे परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMजींना इसाक्की स्वामीजींकडून भेट स्वरूप प्राप्त झाले.

योगी रामसूरतकुमार एक रहस्यमय बंधन

योगी रामसूरत कुमार किंवा विश्री स्वामीजी एक ज्ञानी पुरुष होते. तिरुवन्नमलाईमध्ये भगवान श्री रमण महर्षीच्या बरोबरीच होते. तिरुवन्नमलाईमध्ये ते एक सुप्रसिद्ध ज्ञानी पुरुष होते, ज्यांच्यावर सगळे जण प्रेम करीत असत. परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM नियमितपणे त्यांना भेटण्यासाठी येत असत.

योगी रामसूरतकुमार थेरमुट्टीजवळील मंदिराचा रथ उभे करण्याच्या जागेपासून इमारतीच्या जिन्यापर्यंत कचरा एकत्रित करीत असत आणि एका भिक्षुकासारखे त्याजवळ बसत असत. लोकांचा एक नियमच बनला की, येता-जाता तेथे थांबुन आपल्या भविष्याबद्दल त्यांना ते प्रश्न विचारत असत. शाळेची मुलेसुद्धा तेथे थांबून आपण परीक्षेत पास होणार का, म्हणून विचारीत असत. त्यांना कधी कधीच योगी म्हणून प्रतिक्रिया मिळत असे. एक दिवस परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM शाळेत जाताना तेथे थांबले आणि त्यांना विचारले की, 'आज ते आपल्या परीक्षेत पास होतील का ? ' त्यांना उत्तर मिळाले, पुत्रा, तू तुझ्या जीवनाची परीक्षा पास करशील. '

आज

तरुण ब्रह्मचारी, तसेच गुरुकुलची मुले दिनचर्येच्या रूपात परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMजीच्या आश्रमात वेदांचा जप करतात. उपदेशाच्या स्वरात स्वर मिळवून मुले आनंदमय चेतनेच्या पाळण्यात वाढत आहेत.

परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM त्यावेळेस त्या शब्दांचा अर्थ समजू शकले नाही. एक बाई जी त्यांच्याजवळ बसली होती, हे ऐकून ती म्हणाली की, जा मुला! आता हे शब्द तुला कळणार नाहीत, परंतु वेळ आल्यावर या शब्दांचे महत्त्व नक्कीच कळेल. '

तिरुवन्नमलाईमधील उत्सवामध्ये योगी रामसूरत कुमार

अन्नामलाई स्वामीजी आणि क्लेषकारक जखम

सत्यावर प्रयोग करण्याचे धेर्य हीच अनुभवाची चावी आहे.' - परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

अन्नामलाई स्वामीजी हे भगवान श्री रमण महर्षी यांचे शिष्य होते. परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMनी वयाच्या दहाव्या वर्षी तिरुवन्नमलाई येथील रमण महर्षींच्या आश्रमामध्ये जाण्यास सुरुवात केली. व्याख्यान सत्र चालू होण्याच्या प्रारंभास ते अन्नामलाई स्वामीगल यांच्या शिष्यांबरोबर नियमितपणे जात असत. अन्नामलाई स्वामीगल यांचे व्याख्यान संपल्यानंतर आनंदित होऊन मिठाई वाटत असत.

अन्नामलाई स्वामीजींनी आपल्या शिष्यांना मोह-माया यांच्या संबंधित व्याख्यान दिले. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले की, आपले जे हे शरीर आहे ते शरीर नाही तसेच ते वास्तविकताही नाही. जे वास्तविक आहे तो फक्त आपला आत्मा आहे. आपल्या आत्म्यावर कुठल्याही प्रकारची पीडा किंवा करणी, चेट्रक, भानामती यांचा काहीही परिणाम होत नाही, म्हणूनच आपला आत्मा दु:ख, कष्ट व कुठल्याही रोगापासून फारच दूर राहतो.

महाराजांचे हे शब्द आपल्या कानावर पडताच, परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM त्याच दिवशी आपल्या घरी परतले. त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन चाकू घेतला. त्यांना हे पाहायचे होते की, खरोखरच आपल्या शरीराला वेदना होतात की नाहीत. यासाठी त्यांनी आपल्या पायाच्या डाव्या मांडीवर चाकुने जखम केली, परंतु याचा परिणाम वेगळाच झाला. कारण त्यांच्या मांडीला जखम तर झालीच त्याचबरोबर शरीराला पुष्कळ वेदनाही झाल्या. त्याचबरोबर आईचा रागही सहन करावा लागला, हे वेगळेच. डॉक्टरांकडून त्यांच्या मांडीला टाकेही घालावे लागले.

त्यानंतर परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAMनी महाराज अन्नामलाई स्वामीजींजवळ जाऊन त्याविषयाबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अन्नामलाई स्वामीगल महाराजांनी त्यांना असे सांगितले की, तुमच्या शरीराच्या वेदना कमी होतील यासाठी मी तुम्हाला अभ्यास करण्याची एक पद्धत सांगतो. सत्यावर प्रयोग करण्याचे तुमचे धैर्य हे तुम्हाला ज्ञानप्राप्तीकडे घेऊन जाईल. या घटनेनंतर परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM महाराज यांची ज्ञान संशोधनाबद्दलची दुष्टी खुपच खोलवर गेली.

आज परमहंस THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM करोडो लोकांसाठी प्रेरणेचे स्थान बनले आहेत. या महापुरुषाच्या फक्त दर्शनाच्या हेतुने लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात.

अंगकोर वट, कंबोडिया

आत्म्याचा विकास

ध्यान एक अशी प्रमुख चावी आहे की त्या चावीने आपल्या अंतर्मनाची द्वारे स्वोलली जातात.'

  • परमहस्म THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

अरुणाचल हे THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांच्यासाठी सर्व काही होते. अशी कुठलीच जागा शिल्लक राहिलेली नाही की, त्यांचा त्या भागातील दर्‍या-खोऱ्या, डोंगर यांना स्पर्श झालेला नाही. ते रोजच आपल्या परमप्रिय अरुणाचलच्या कुशीत ध्यानावस्थामध्ये लीन होऊन जात असत. त्यांचे शरीर दुर्बल होते, परंतु त्यांचे डोळे सदैव तेजस्वी राहत असत जसे काही अंतराळातील प्रकाशाला न्याहाळीत आहेत. THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM वेगळ्या ध्यान कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला ध्यानावस्थेपर्यंत पोहोचवतात. ते प्रत्येक साधकाला आनंदित होण्यासाठी सुजित करतात.

आज

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM वेगळ्या ध्यान कार्यक्रमाच्या माध्यमात्तुन प्रत्येक व्यक्तीला ध्यानावस्थेपर्यंत पोहोचवतात. ते प्रत्येक साधकाला आनंदित होण्यासाठी सुजित करतात.

वास्तविकतेची जाणीव

जोपर्यंत तुमचे हात उघडलेले आहेत तम्हाला अशी जाणीव होईल की, नदी तुमच्या हातावरून वाहत आहे. जेव्हा तुम्ही तिला पकडायचा प्रचत्न कराल तेव्हा ती निसटेल.'

१२ वर्षांचे असताना एक दिवस अरुणाचलमध्ये एका दगडावर ध्यानावस्थेमध्ये लीन झाले होते. खरे तर ते अन्नामलाई स्वामीजींद्वारा सांगण्यात आलेल्या विद्या-विचारांबाबत त्यावर ते प्रयोग करत होते.

ते बसले असताना त्यांना अनुभव आला की ते लुप्त होत आहेत. त्यांनी आपल्या शब्दांत त्या अनुभवाचे वर्णन केले आहे की, 'अचानक! आपल्यामध्ये शून्यतेची जाणीव झाली. बंद डोळ्यांनीसुद्धा मला माझ्या बाजूला ३६० डिग्रीने दिसायला लागले होते. मी या जीवनशक्तीला फक्त आपल्या शरीरातच नाही, तर बाहेरच्या सगळ्या वस्तूंमध्ये जाणीव केली.' त्यांनी असे जाणीव केली की, ते पर्वतात, झाडात, फुलात आणि आपल्या बाजुंच्या सगळ्या सजीव, तसेच निर्जिव वस्तुंमध्ये त्यांचे वास्तव्य आहे.

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

आज

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांना ज्या शिळेवर आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले त्या पवित्र शिळेला ज्ञानप्राप्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी स्नान घालताना THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांच्या आश्रमाचे ब्रह्मचारी.

अरुणाचलमध्ये ध्यानावस्थेत THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

हा माझा पहिला अनुभव होता. या अनुभवाने माझ्यामध्ये प्रत्येक वस्तुंबद्दल भरपुर दया आणि प्रेम निर्माण झाले. या अनुभवामुळे मला जीवनाबद्दल भरपूर श्रद्धा उत्पन्न झाली आहे.

आपल्या अंतर्मनात ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्या साधनेची आवश्यकता असते ती मला माझ्या अंतर्मनामध्ये दिसून आली आणि त्या साधनेने मला ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग दाखवला. या फक्त एका अनुभवामुळे धार्मिक उन्माद, जातीयता, भाषेची कठोरता नष्ट होतात.

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांना प्रथम ज्ञानप्राप्ती वैशाख महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमेला सायंकाळी झाली.

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM महाराज अरुणाचल पर्वतावर रोज एवढे मग्न झाले होते की, त्यांना लक्कडबंगो या प्राण्यांचा उटून पर्वताच्या चारही बाजूंना तीन-चार तास भजन, तसेच वर्तमान गोष्टींचा विचार करीत फिरत असत.

उभे राहणार आहे या गोष्टींची कुठलीही चिंता वाटत नसे. ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या मातेच्या कुशीमध्ये खेळते, तसेच परम प्रिय THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM महाराज अरुणाचल पर्वताच्या कुशीत लहान मुलासारखे भजन गात फिरत असत.

एके दिवशी मध्यरात्रीनंतर ते लवकरच झोपेतून उठले आणि

असताना पूर्ण काळोख होता. त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रकाश दिसत नव्हता. चह बाजूंनी त्यांना जंगलच जंगल दिसत होते. जसे ते भजन गात नदीच्या जवळ आले त्यावेळेस त्यांच्याजवळ लक्कडबंगो नावाच्या प्राण्यांचा भजन गात पुढे जात होते आणि ते भक्तिगीतांमध्ये

फिरायला जात असत. ते रोज सकाळी ४ वाजता कळप त्यांच्याजवळ आला हे माहीतच पडले नाही. ज्यावेळी त्यांनी समोर पाहिले त्यावेळी ते प्राणी त्यांच्या खूपच जवळ आले होते. हे सर्व पाहिल्यानंतर THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM भजन गात असताना त्यांना आपल्यासमोर कुठले संकट महाराज यांच्या अंतर्मनामधून फार मोठा आवाज निघाला.

हा घाबरून सोडणारा आवाज त्यांनी कधीही अनुभवला नव्हता. या आवाजाबरोबरच त्यांनी स्वतःला अरुणाचल पर्वताच्या कुशीत पाहिले आणि त्यांना असा विश्वास वाटला की, अरुणाचल त्यांचे संरक्षण करेल. काही क्षणांतच एका वयोवद्ध संन्याश्यांने हातामध्ये काठी घेऊन लक्कडबंगो प्राण्यांच्या कळपाला हसकावुन लावले आणि जसे हे प्राणी पळून गेले. त्या क्षणी हा संन्यासी अंतर्ध्यान पावला.

ते प्रवासाला निघाले, त्यावेळी त्या ठिकाणी फिरत THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांना हे काहीही समजले नाहीत की, हा संन्यासी कोटून आला आणि परत कुठे गेला.

त्यांच्या अंतर्मनातुन जो आवाज आला त्या आवाजाबरोबरच त्यांचे सर्व शरीर हलके झाले आणि त्याचबरोबरच त्यांनी कळप येत होता. THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM महाराज मान खाली घालून वेगाने चालण्यास सुरुवात केली. त्यांना असे वाटत होते की, ते हवेतच तरंगत चालत आहेत.

शाळेत जाणे हा एक संयोग

एकाग्र होऊन केलेले कोणतेही कार्य हे अंतध्यानाची अवस्था असते. त्यावेळेस आपले जीवन अंतर्जानाची अवस्था बनून जाते.'

दैनिक डायरी आणि मंत्र डायरी

- THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

शाळेत जाणे हा THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांच्या जीवनाचा हा एक संयोगच होता. शाळेमध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांमध्ये त्यांनी शोध कार्याबद्दल माहिती लिहिली. याच्याव्यतिरिक्त मंत्राचे उच्चारण, तसेच धार्मिक गोष्टी हे ते मोठ्या उत्साहाने करत असत.

बाजुला दाखविलेले पुस्तक हे त्यांचे प्रमाण आहे. या पुस्तकांमध्ये त्यांनी विधिपूर्वक पूजा-अर्चा (देवी-देवतांच्या पूजेचे वर्णन) करण्याची विधी लिखित केलेली दिसते. आज त्यांचे शिष्य या पुस्तकांचा आधार घेऊन समाजामध्ये विधिपूर्वक पुजा करतात. धार्मिक कार्यामध्ये त्यांना अतिशय गोडी होती आणि हे सर्व कार्य त्यांनी बाल्यावस्थामध्येच केले हे एक मोठे आश्चर्य आहे.

आध्यात्मिक, तसेच धार्मिक गोष्टींबद्दलचे त्यांचे प्रेम पाहन त्यांचे मित्र त्यांना नेहमीच सतवत असत. त्यांचे मित्र त्यांना विचारत असत की, 'तासनतास ध्यानावस्थेमध्ये राहून काय लाभ होतो ?' तेव्हा THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM महाराजांनी त्यांना उत्तर दिले की, 'वेळ आल्यावर तुम्हाला समजेल.'

आज

शोधण्यात मग्न होतो की, एकाच छताखाली जीवनाच्या रहस्याचा अभ्यास करू, परंतु नऊ वर्ष झाली अशी कुठलीच जागा मला मिळाली नाही. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मी शिष्यांना किंवा तरुणांना अशीच जागा देऊ इच्छित होतो. द गुरुकुल अॅण्ड गोष्टींचा अभ्यास या दिकाणी करीत असे.

ज्यावेळी मी लहान होतो त्या वेळी मी अशी जागा लाईफ ब्लिस टेक्नॉलॉजी प्रोग्राम अशा जागेचे उदाहरण आहे. येथे युवक किंवा तरुण अनेक मार्गाने संशोधन करण्यारचे काम करतात. कुठलेही कार्य न करताच ते कार्य पुर्ण कसे करायचे. अंतर्मनामध्ये परमानंद पूर्ण जीवन कसे उत्पन्न करणे या सर्व - THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

अलीकडेच तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले असता, त्यांनी तिरुवन्नमलाई येथे उपदेश देणे व ध्यान शिबिरांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांनी भरगच्च शिबिरामध्ये रांगेत उभ्या असलेल्या काही मुलांकडे आपले बोट दाखवून आपल्या शिष्यांना सांगून त्या मुलांना आशीर्वाद घेण्यासाठी बोलविले. त्यांना आगोदर प्रश्न विचारले होते, ती हीच मुले होती. स्वामीजींच्या पायावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेत असताना ती मुले थरथर कापत होती, तसेच त्यांच्या चेहेऱ्यावर एक वेगळीच भावना पहावयास मिळत होती. तेव्हा THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM स्वामींनी या बालकांकडे पाहन मधुर हास्य करून दया भावनेने त्यांच्या खांद्यांना धरून त्यांना उठविले त्यावेळी शिष्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

एक महत्त्वाची डिग्री

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांनी तामिळनाडूच्या गुडियाथाम येथील पॉलिटेक्निक महाविद्यालय येथून मॅकेनिकल इंजिनीयरिंगमध्ये

डिप्लोमा घेतली. महाविद्यालयात अभ्यासात लक्ष देत असता त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या आशेचे रंग भरू लागले. काही वर्षांनंतर या महाविद्यालयात शिकवणारे शिक्षकही त्यांच्या जीवनाचे प्रश्रमच आरोग्यदाता (हीलर) बनले.

पवित्र शहर तिरुवन्नमलाई येथील स्मशान स्थळ हे THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM महाराजांसाठी ध्यान करण्यासाठी शांत जागा होती. ते पहाटेच घरी येऊन आपल्याजवळील चावीने घराचीने घराचे टाळे उघडून आत येत येत असत. घरी वेळेवर न आल्यामुळे त्यांचे आई-वडील त्यांना काहीही बोलत नसत.

यारञ्जूषुल

लाईफ ब्लिस टेक्नोलॉजी

ज्ञानाच्या शोधात

'आश्रम हें ऊर्जा श्रेंत्र आहे तेथील प्रत्येक रूस्ता आध्यात्मिक यात्र्या आहे. ' - THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

घर सोडण्याची इच्छा बळावली

एका संध्याकाळी घर सोडण्याची इच्छा इतकी तीव्र झाली की, THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांना वाटू लागले की, आता ही इच्छा लगेच पूर्ण केली पाहिजे. त्यांना असे वाट् लागले की, ते हे सध्याचे जीवन जगत आहेत त्याचा थोडाही उशीर न करता त्यांनी त्याग केला पाहिजे व ज्याचा त्यांना शोध घ्यायचा त्या नवीन जीवनात प्रवेश केला पाहिजे. जे जीवन त्यावेळी ते जगत होते ते जगण्याची त्यांना इच्छा राहिलेली नव्हती.

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांनी हा निर्णय प्रथम आपल्या आईला सांगण्याचे ठरविले. ते तिच्यावर अतिशय प्रेम करीत होते आणि त्यांच्या आईला कमीत कमी दुःख व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती. त्या रात्री १० वाजता आपल्या आईजवळ गेले व तिला विचारले, 'जर मी मेलो तर तू काय बरे करशील ?' त्यांच्या आईने सांगितले, 'काय बोलत आहेस ? काय दुविधा आहे.' THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांनी म्हटले, 'काही नाही, काही विषेश गोष्ट नाही. मी तर असेच जाऊ इच्छितो.' त्यांच्या आईने विनातक्रार होकार दिला, 'मी काय करू शकते ? जर असे होणार असेल तर मला ते स्वीकारावेच लागेल.' THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांनी आपल्या आईकडे घर सोडण्याची इच्छा व्यक्त केली. हे ऐकून त्यांच्या आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. दु:खाने त्यांचे शरीर थरथरू लागले. 'मला माहीत होते की, तू मला एक दिवस सोडून जाणार,' त्यांच्या आईने म्हटले. त्यांनी आपल्या आईला पुढे विचारले की, 'मी घर सोडून जावे अशी तुझी इच्छा नाही का ?' त्यावर त्याच्या आईने म्हटले, 'नाही, मला माहीत आहे की, तुला जायची इच्छा आहे. माझी अशी इच्छा आहे की, तू तेच कर जे तुला जीवनात करायचे आहे. मी तुला तसे करण्यापासून थांबवू शकत नाही, परंतु मी तुला जाताना पाहू शकत नाही याचसाठीच मी रडत आहे.'

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM आपल्या आईचे शर्तविरहित प्रेम पाहन आश्चर्यचकित झाले. ती खूप दु:खी झाली होती, तरीही तिला असे वाटत होते की, तिच्या मुलाच्या मनात जे आहे तेच त्यांनी करावे. तिने त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण केला नाही. आईचे निष्कपट आणि निःस्वार्थी प्रेम पाहन त्यांना एकदम भरून आले. खरच ती निःस्वार्थी होती.

भारत व नेपाळच्या पलीकडे

'संगळ्या महान तीर्थस्थळांमध्ये अस्तित्वाचे ऊर्जा स्वर गुंजत आहेत. ज्याच्यात असणे हीच ध्यानावस्थेची स्थिती आहे.' - THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM स्वामीजींची ज्ञानप्राप्तीची तीव्र इच्छा त्यांना भारत

आणि नेपाळ यांच्या पलीकडे घेऊन गेली. हिमालयात तपोवनपासून ते दक्षिणमध्ये कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिममध्ये द्वारकापासून पूर्वकडे कलकत्तापर्यंत ज्ञानाच्या शोधात र वर्षे फिरत राहिले. आपले अस्तित्व पूर्णपणे एकरूप करण्याचा त्यांचा अनुभव या काळात चरम सीमेपर्यंत पोहोचला. त्या वेळात त्यांनी जवळजवळ ७०,००० मैल पायी यात्रा केली.

महावतार बाबाजी

महावतार बाबाजी

महावतार बाबाजी हिमालयातले एक जिवंत महापुरुष आहेत. THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM स्वामी ज्ञानाच्या शोधान भ्रमण करत असताना बाबाजींनी हिमालयात त्यांना दर्शन दिले. ते बाबाजीच होते की, ज्यांनी त्या भेटीमध्ये THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांना 'THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM' असे म्हटले होते. आज ते त्याच नावाने ओळखले जातात.

आज

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM स्वामी हिमालयाच्या श्रुखंलेमध्ये आणि इतर उच्च ऊर्जा केंद्रांमध्ये जाऊन वेळोवेळी आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करत असतात. आध्यात्मिक भ्रमणाच्या पथाबरोबर ते प्रत्येकाच्या मनात परिपर्ण होण्याच्या इच्छेला सुजित करतात.

हिमालया ट्रिप २००७

ते भ्रमणाच्या वेळेला रुद्राक्ष लंगर नेहमी आपल्याबरोबर घेऊन जात. पाणी प्यायच्या आधी ते रुद्राक्ष लंगर घालुन ऊर्जा पडताळून पाहून मग ते पाणी प्यायचे.

पवित्र राख ठेवण्याची ही केसरी रंगाची थैली. ज्ञानाच्या शोधात फिरताना ती सदैव त्यांच्या जवळ असायची.

ही रुद्राक्ष माळा नेहमी भ्रमण करताना त्यांच्या गळ्यात असते.

स्पर्श उपचारांचा पहिला चमत्कार

हिमालयमध्ये १७,००० फूट उंचीवर तपोवनामधून परतताना, THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM स्वामीजींनी सेनेच्या ट्रकमध्ये लिफ्ट घेतली. जसा एका खाईवरून ट्रक गेला त्यांना धक्का लागला आणि ते एका धातूच्या तुकड्यावर जाऊन पडले. ज्यामुळे त्यांच्या मणक्याला गंभीररीत्या जखम झाली. सेनेच्या डॉक्टरांनी त्यांना १५ दिवस आराम करण्याचा सल्ला दिला, पण THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांनी त्यांचे एकही ऐकले नाही. जखम झालेल्या ठिकाणी हात ठेवून ते चालत राहिले. जेव्हा हरिद्वारला आल्यावर त्यांचा एक्स-रे काढला गेला तेव्हा त्यांच्याव्यतिरिक्त बाकी सगळे आश्चर्यचकित झाले होते. त्यांची जखम पूर्णत: बरी झाली होती. या छोट्या घटनेमुळे THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांना असे जाणवले की, स्पर्श करून आरोग्य बरे करण्याच्या या पद्धतीमुळे एक दिवस विश्वातील लोकांना लाभ होईल.

आज

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM द्वारे तयार झालेले हीलर्स पूर्ण विश्वाला THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM स्पिरिच्युअल हिलिंग सेवेतर्फे निःशुक्ल सेवा प्रदान करीत आहेत.

माणिकर्णिका घाट, बनारस - मृत्यूवर विजय

पवित्र गंगा नदीच्या किनारी वसलेले हे स्मशानघाट बनारसचे अत्यंत पवित्र स्थळ समजले जाते. भगवान शिवाने या स्थानावर ब्रम्हाण्डाची सुष्टी निर्माण केली होती, असे मानले जाते.

इथे THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांनी स्वत: मृत्यूचा अनुभव घेतला आहे. जेव्हा ते गहन ध्यानावस्थेमध्ये होते तेव्हा या खोलवरील अनुभवानंतर त्यांनी जाणले की, धरतीवरील मनुष्य जातीला सर्वात अधिक भयभीत करणारी गोष्ट अर्थात 'मृत्यू' ला त्यांनी जिंकले आहे.

ज्ञानाच्या शोधात भटकत असताना २२ वर्षांच्या वयात त्यांना नित्य आनंदाची स्थिती प्राप्त झाली. त्या ज्ञानप्राप्तीनंतरचे त्यांचे हे पहिलेच चित्र होय. जेव्हा त्यांच्या नेत्रांची ज्वाला शमली होती तेव्हा फक्त निश्चिलता राहिली होती. राजशेखरन THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM बनले होते.

आण

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM म्हणतात की, आध्यात्मिक विकासासाठी आध्यात्मिक भ्रमण एक महान कृती व प्रक्रिया आहे. ब्रह्मचर्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांनी शिष्यांना संन्याशांच्या रूपाने भिक्षा मागण्यासाठी पाठविले. त्यांनी म्हटले, 'संन्याशी बनून भिक्षा मागण्याची ही कला भावनात्मक चंचलतेपासून मुक्ती देते. जेव्हा तुम्ही भिक्षा मागायला जाता, तेव्हा तुम्हाला जे काही मिळाले त्यात खुश होऊ नका आणि तुम्ही गमावले असेल त्याबद्दल दुःखीही होऊ नका.'

ज्ञानप्राप्ती होण्याच्या आरभीच्या दिवसांमध्ये ...

असीम सत्तेच्या अदृश्य हातांनी मार्गदर्शन घेतेवेळी THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM हे ऑकारेश्वर(मध्य प्रदेश) ते तामिळनाडू(दक्षिण भारत)दरम्यान अल्प काळासाठी कावेरी नदीकाठी थांबले. भक्तजनांनी आणलेले भोजन ग्रहण केल्यानंतर आणि खुल्या आकाशात किंवा झोपडीमध्ये राहून, एकांतात किंवा जनसमुदायात पुजा, हवन इत्यादी कार्य करीत राहिले. त्यांनी लोकांना ध्यान करायला शिकविले आणि त्यांचे जीवन सुखी करण्यासाठी साहाय्य केले. या तरुण स्वीमीजींच्या रोग बरे करण्याच्या (हीलिंग) चमत्कारिक शक्तीबद्दलची माहिती जंगलात लागलेल्या आगीप्रमाणे सर्वत्र पसरली.

एक स्वप्न पूर्ण झाले

मी परमानद प्राप्त करण्याची पद्धूत शोधली आहे. माझा उद्देश प्रत्येक मनुष्याने हा अनुभव करायचा आहें की जो वेगळ्या प्रकारचा आहे, अनंत आहे आणि परम आनंदच त्यांचा यथार्थ स्वभाव आहे.'

  • THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांना आश्रमाच्या जागेबाबत पहिलेच स्वप्न दर्शन झाले होते. बेंगलोरच्या सीमेत पसरलेले व्यापक आश्रम पवित्र भूमीचे प्रतीक आहे. या आश्रमात ६०० वर्षांचे जुने वडाचे झाड आहे. त्यात एका ज्ञानी महात्म्यांची समाधीही आहे. असे म्हटले जाते की, हे महात्मा कित्येक वर्ष तिथे राहत होते. THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांनी स्वत: या जागेचा शोध घेतला आहे. १ जानेवारी २००६ साली २६व्या वाढदिवसानिमित्त बेंगलोरस्थित बिडदी येथे आध्यात्मिक गुरू आणि राजनीतिज्ञ यांच्या उपस्थितीत THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM ध्यानपीठमची विधिपर्वक प्रतिष्ठापणा केली.

The Supreme Pontiff Of Hinduism Bhagawan Sri Nithyananda Paramashivam जीचा परिचय

आज, THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM जगामध्ये लाखो लोकांमध्ये स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. त्यांनी सर्वांसाठी आपल्या सत्याच्या अनुभवातुन आनंदमय राहण्याची प्रक्रिया तयार केली आहे.

त्यांनी घडविलेल्या प्रक्रिया आपल्याला शारीरिक व मानसिकरीत्या आध्यात्मिक शक्ती प्रदान करतात. अल्पावधीतच जगातील लाखो लोकांनी स्वत:मध्ये पूर्णत: बदल झाल्याचा अनुभव घेतला आहे.

ते आपल्याला नाविण्यतेने व पूर्ततेने जीवन जगण्यासाठी, अंतर्प्रेरणेपेक्षा किंवा बुद्धिमत्तेपेक्षा हुशारीने व तत्कालीन ज्ञानाने कसे जगावे याबाबत मार्गदर्शन देतात. बाहेरील जगात अतिशय उत्तम प्रकारे कसे वागावे व अंतर्मय जगात कसे राहावे याचे एकाच वेळी ज्ञान प्रदान करतात. त्यांचे कार्यक्रम आपल्याला सहजपणे ध्यानधारणा करून आनंदमय राहण्यास शिकवितात.

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM म्हणतात, ध्यानधारणा ही गुरुकिल्ली आहे, जी तुम्हाला बाहेरील जगतात यश व अंतरात्माला पूर्तता मिळवून देते. कमी वेळेमध्ये त्यांच्या ध्यानधारणेच्या उत्तम क्रिया व मार्ग आपल्यामध्ये जाणीव धडविण्यास, तसेच वाढविण्यास मार्गदर्शन करतात.

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांनी जगातील शास्त्रज्ञ व रिसर्च करणाऱ्या व्यक्तींसमवेत शास्त्रीय पद्धुतीने कार्य करून या चमत्कारित ज्ञानाचे संशोधन करण्यास मदत केली आहे. मेडिकल सायन्समध्ये आपल्या स्वतःच्या ज्ञानतंतुवर प्रयोग करून जगाकरिता उत्तम उदाहरण दिले आहे. या अदुभुतमय प्रयोगामुळे शास्त्रज्ञांना हृदयरोग, कॅन्सर, गुडघेदुखी, दारूचे व्यसन इत्यार्दीवर प्रयोग करण्यास वाव मिळाला.

नाद मिशन

लाईफ ब्लिस फाऊंडेशन' या संस्थेमार्फत THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांनी जगामधील ध्यानधारणा व स्वतःमध्ये पूर्ण बदल करण्याची सन २००३मध्ये कार्य सुरू केले. सध्या ३३ देशांमध्ये १०००पेक्षा जास्त सेंटर्स आहेत. लाईफ ब्लिस फाऊंडेशन प्रत्येक व्यक्तीमध्ये मानवतेमार्फत बदल घडवून आणतात.

पवित्र वडाचे झाड,बिडदी आश्रम, भारत

ही अकॅडमी ध्यानधारणेपासून शास्त्रांपर्यंत (Sciences)

कोलंबस आश्रम, ओहिओ, यूएसए

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM (Nithyananda Meditation Academies-NMAs) आध्यात्मिक संशोधन केंद्र म्हणून अंतर्गत उन्नती आणि बाहेरील जगातील प्रगती कशी करावी ते शिकविते.

हैदराबाद आश्रम, भारत

अनेक कार्यांमध्ये संशोधन करतात. ही सेंटर्स वास्तविक आणि आध्यात्मिक जगाला एकत्र आणून आनंदमय आध्यात्मिक जीवन घडवितात. यामुळे उन्नती करणारी बुद्धिमत्ता कुशलतेने व जाणीवपूर्वकतेने घडविली जाते.

जगामध्ये नवीन प्रकल्प (Project) वेगवेगळ्या केंद्रांमध्ये चालू आहेत. नवीन अकॅडमी वेगवेगळ्या कार्यांसाठी स्थापित होत आहेत.

या फाऊंडेशनद्वारे विविध ध्यानधारणेचे कार्यक्रम आणि समाजकार्य संपूर्ण जगामध्ये आयोजित केले जातात. हे फाऊंडेशन नित्य स्परिच्युअल हीलिंग पद्धतीद्वारे मोफत ऊर्जा हीलिंग, युवांसाठी मोफत शिक्षण, कला व संस्कृतीला चालना देते. सत्संग, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, संस्थांमधील कार्यक्रम, मोफत स्वास्थ शिबीर आणि नेत्रचिकित्सा, जगातील सर्व आश्रमांकरिता मोफत जेवण, १ वर्षाकरिता आवासीय आध्यात्मिक प्रशिक्षण

सालेम आश्रम, भारत

आनंदेश्वर मंदिर, बिडदी आश्रम

कार्यक्रम, आतील लहान मुलांसाठी शिक्षणाकरिता असलेले गुरुकुल आणि वेगवेगळ्या सेवा सर्व जगामध्ये

दिल्या आहेत.

नित्य धीर सेवा सेना(एनडीएसएस)चे आनंद सेवकांची संख्या जगात वाढत आहे. जी स्वामींजीच्या कार्याला मोठ्या उत्साहाने हातभार लावते.

लॉस एंजिलस आश्रम, यूएसए

असे म्हटले जाते की, जानी गुरूंची जीवनगाथा माणसांना ज्ञानधाप्तीकरिता प्रेरणा देते. या शतकातील श्रेष्ठ गुरू THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM ची जीवनगाथा असलेले है पुस्तक आपल्याला प्रेरणेच्या शिखरावर पोहोचवते. वस्त्रस्थिती व घटनांच्या माध्यमांतुन त्यांच्या ज्ञानप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे.

"जीवन हे परिवर्तणासाठी आहे, फक्त ज्ञानासाठी नाही." THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM

THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM वैदिक विज्ञान विश्वविद्यालय प्रेसद्वारा प्रकाशित THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM वैदिक विज्ञान विश्वविद्यालय, संयुक्त राष्ट्र अमेरिकाचा विभाग

Part 2: His name is Nithyananda_Marathi_part_2.md